Pages
- Home
- महाराष्ट्रातील जिल्हे
- आधार कार्ड
- शालेय पुस्तके
- mpsc
- वर्णनात्मक नोंदी
- शासकीय जी आर
- सर्व वर्तमान पत्र
- परिपाठ
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
- कला विभाग
- आजच्या बातम्या
- निरीक्षण नोंदी
- महाराष्ट्रातील समाज सुधारक
- भारतातील गावे
- मराठी व्याकरण
- ऐतिहासिक पुस्तके
- शालेय प्रकल्प
- काहीतरी नविन
- online मतदान कार्ड
- नोकरी शोधा
- महाराष्ट्रातील गड किल्ले
- विश्वकोश
- मोफत पुस्तके
- बोधकथा संग्रह
- थोर व्यक्तींचे छायाचित्र
- सेवा पुस्तिकेतील महत्वाच्या नोंदी
- महत्वाच्या pdf
- गाण्यांची महिफिल
- बालसंस्कार
- शालार्थ
- विद्याथ्यांना उपयुक्त Online आभ्यास
- विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा व मराठी व्याकरण
Monday, 2 August 2021
Thursday, 29 July 2021
Thursday, 15 July 2021
Monday, 28 June 2021
Tuesday, 28 July 2020
इयत्ता दहावीचा निकाल 2020
इयत्ता दहावीचा निकालपाहण्यासाठी
खाली दिलेल्या दहावी निकाल 2020 या संकेतस्थळावर क्लिक करा
दहावी निकाल 2020
Monday, 20 July 2020
Live टीव्ही बघण्यासाठी खालील D D सह्याद्री या निळ्या रंगाच्या शब्दावर क्लिक करा
D D सह्याद्री
नमस्कार मित्रानो,
Covid-19 कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकरिता ऑनलाइन शिक्षण सुरू केलेले आहे.
तसेच ग्रामीण भागामध्ये काही विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप किंवा मोबाइल सुविधा नसल्याने टीव्हीवरील डी डी सह्याद्री या या वाहिनीवर इयत्ता पहिलीपासून संपूर्ण अभ्यासक्रम प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी सर्व व विद्यार्थ्यांना व पालकांना विनंती आहे आपण डी डी सह्याद्री या वाहिनीवरील शैक्षणिक कार्यक्रम पहावा.

Sunday, 19 April 2020
घरीच अभ्यास करा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
नमस्कार मित्रांनो,
सध्या कोरोना विषाणूमुळे शाळा बंद आहेत त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे आणि या अनुषंगाने विद्यार्थ्यांना घरीच मनोरंजक पद्धतीने मोबाईल द्वारे ,लॅपटॉप द्वारे अभ्यास देऊ शकतो.
बरेच विद्यार्थी विविध प्रकारचे गेम खेळतात त्यामुळे शालेय आभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त लिंक आपल्याला उपलब्ध करून देत आहे त्या आवश्य उपयोग करा.
धन्यवाद!
खालील link वर क्लीक करा.
https://manojsalunke.blogspot.com/p/online_1

Subscribe to:
Posts (Atom)