
Live प्रक्षेपण बघण्यासाठी खाली दिलेल्या D D सह्याद्री या निळ्या शब्दाला क्लिक करा
नमस्कार मित्रानो,
Covid-19 कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकरिता ऑनलाइन शिक्षण सुरू केलेले आहे.
तसेच ग्रामीण भागामध्ये काही विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप किंवा मोबाइल सुविधा नसल्याने टीव्हीवरील डी डी सह्याद्री या या वाहिनीवर इयत्ता पहिलीपासून संपूर्ण अभ्यासक्रम प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी सर्व व विद्यार्थ्यांना व पालकांना विनंती आहे आपण डी डी सह्याद्री या वाहिनीवरील शैक्षणिक कार्यक्रम पहावा.
Saurabh chandrakant Galande
ReplyDelete