Pages

नमस्कार मित्रांनो मी मनोज साळुंके ज्ञानज्योत ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत करितो.या ब्लॉगमध्ये विविध प्रकारची शैक्षणिक माहिती उपलब्ध आहे धन्यवाद,

Thursday, 22 June 2023

स्कुल प्रशासन शाळा व्यवस्थापन संगणक प्रणाली

🙏 *नमस्कार* 🙏 स्कुल प्रशासन शाळा व्यवस्थापन संगणक प्रणाली मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपणांस सांगण्यास आनंद होत आहे की १० वर्षे शैक्षणिक क्षेत्रातील कामकाजाचा आढावा घेऊन आम्ही *“स्कुल प्रशासन”* शाळा व्यवस्थापन संगणकप्रणालीची यशस्वी निर्मिती केली आहे. सदरहू संगणक प्रणालीमध्ये खालीलप्रमाणे बाबी अंतर्भुत केल्या आहेत. 🎲 *१. व्यवस्थापन:* संगणकप्रणाली साठी लागणारी अत्यावश्यक माहिती भरण्यासाठी विविध पर्यायांची उपलब्धता करण्यात आली आहे. 🎓 *२. विद्यार्थी प्रवेश:* विद्यार्थी प्रवेश नोंदविणे, जनरल रजिस्टर, बोनाफाईड, शाळा सोडल्याचा दाखला, निर्गम दाखला, प्रवेश अर्ज, दुबार दाखला नोंदी तसेच विद्यार्थी माहिती संबंधित इतर अहवाल इत्यादी बाबी समाविष्ट केल्या आहेत. 💸 *३. विद्यार्थी शुल्क व्यवस्थापन:* विद्यार्थी शुल्क व्यवस्थापन सदरहू पर्यायाद्वारे करण्यात आलेले आहे. शुल्क पावती, शुल्क रजिस्टर, शुल्क येणे बाकी यादी इत्यादी बाबी समाविष्ट होत. ⏱️ *४. विद्यार्थी हजेरी:* विद्यार्थी दैनंदिन हजेरी नोंदविणे, मासिक हजेरी पत्रक, जात-संवर्ग निहाय तसेच इयत्ता व तुकडी निहाय उपस्थिती यादी, इयत्ता व तुकडी निहाय विद्यार्थी यादी, धर्म, जात व संवर्ग निहाय विद्यार्थी यादी, विद्यार्थी बँक माहिती अहवाल, विद्यार्थी आधार क्रमांक अहवाल, विद्यार्थी वाढदिवस अहवाल इ. माहिती या पर्यायामध्ये समाविष्ट केली गेलेली आहे. 🔖 *५. शिक्षक माहिती:* शिक्षक माहिती नोंदविणे, शिक्षक माहिती अहवाल, वेळापत्रक, शिक्षकनिहाय तासिका अहवाल, विविध पर्यायाद्वारे शिक्षक माहिती अहवाल. 📋 *६. शालांत परिक्षा (निकालपत्रक):* प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक निहाय विद्यार्थी घटक चाचणी व सत्र निहाय विविध अहवाल संबंधित पर्यायाद्वारे उपलब्ध केले आहेत. 📕 *७. नोंदवही:* शासकीय नोंदवही संबंधित पर्यायाद्वारे नोंदविता येण्याची सोय उपलब्ध केली आहे. उदा. फिरती हालचाल रजिस्टर, विद्यार्थी साहित्य वाटप रजिस्टर यांची नोंद करता येते. 📊 *८. रोजकिर्द (कॅश बुक):* दैनंदिन शाळा, संस्था यांचे व्यवहार बिनचुक व्हावेत यासाठी रोजकिर्द, खतावणी, तेरीज पत्रक, ताळेबंद यांसारखी महत्वाची कामे करण्याची सोय करण्यात आलेली आहे. 🍶 *९. पोषण आहार :* विद्यार्थी पोषण आहार मेनू निहाय विविध घटकांचे अचूक प्रमाणीकरण करण्याची सोय देण्यात आली आहे. 🙋‍♂️ *१०. मदत:* संगणकप्रणाली वापरत असताना आवश्यक विकल्पांची माहिती मदत या पर्यायाद्वारे मिळविता येईल. 🧰 *११. सर्विसेस(Services):* संगणकप्रणाली वापरताना काही तांत्रिक समस्या, काही मदत हवी असल्यास आपण आम्हास आपला संगणक AnyDesk या पर्यायाद्वारा सामायिक (Share) करून आपण आपल्या समस्यांचे निराकारण करून घेऊ शकता. ************************ 🎯 *शाळा व्यवस्थापन तसेच शालेय कार्यालयीन कामकाजासाठी स्कुल प्रशासन संगणक प्रणालीच का वापरावी?* 📌 *शालेय कार्यालयीन कामकाजाचा १० वर्षांपासून आढावा घेतलेल्या तज्न व्यक्तींनी सदरहू प्रणाली विकसित केली आहे.* 📌 *महाराष्ट्र राज्य शैक्षणिक सुधारित कायद्यांचे पालन करूनच प्रणालीमधील सर्व बाबी अंतर्भुत केल्या आहेत.* 📌 *संगणकप्रणाली संदभार्तील तांत्रिक मदत, समस्या यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी आम्ही आपल्या सेवेत उपलब्ध आहोत.* 📌 *आर्थिक व्यवहार संबंधित सर्व अहवाल हे अंकेक्षक (Auditor) यांचेकडून प्रमाणित केले आहेत. की ज्यामुळे सर्व व्यवहारा संबंधित कागदपत्रे यांमध्ये एकवाक्यता येण्यास मदत होईल.* 📌 *आज रोजी इतर प्रणालींच्या तुलनेत वापरण्यास एकदम सोपी, सुटसुटीत (User Friendly) आहे.* 📌 *प्रणालीची किंमत ही वाजवी स्वरूपातील आहे.* 📌 *मराठी, हिंदी व English या भाषांमध्ये प्रणाली वापरण्याची सोय देण्यात आलेली आहे.* ☎️ *आमच्याशी संपर्क करा:* 📲 +91 9545005395. 📧schoolprashasan@gmail.com 📍www.aboundsoftech.com 🗄️ On facebook: https://www.facebook.com/schoolprashasan 🙏 *धन्यवाद.* 🙏

Thursday, 29 July 2021

Monday, 28 June 2021

ब्रिज कोर्स

ब्रिज कोर्स सर्व पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी download यावर क्लिक करा. download